डाळ मे कुछ काळा है !

विनोदी

दोन अंकी नाटक

वर्ष २०२५

नवरात्री उत्सवाच्या शुभमुहूर्तावर जोशात शुभारंभ

स्पर्धा, संमेलने, सामाजिक तसेच खाजगी व सार्वजनिक प्रयोगांसाठी कलाकारांचा चमू सज्ज आहे आजच

आपल्या विभागातील कार्यक्रमासाठी संपर्क साधा.

अडीच तासांचे निखळ मनोरंजन . सामाजिक भान आणि पोट दुखेपर्यन्त हाश्या. कोंकण तसेच मुंबई विभाग कॉन्ट्रॅक्ट शो व व्यावसायिक कार्यक्रमांसाठी आवर्जून संपर्क करा.

प्रकल्प वाणी

9850097103

कलाकार